या राशन कार्डधारकांच्या खात्यावर पैसे जमा ! तुमचं नाव चेक करा

Ration Card Update:राज्यातील राशन कार्डधारकांना राशी नियोजित थेट खात्यावर पैसे जमा होणार असल्याचा शासन निर्णय झाला होता.

महिला राशन कार्ड भारत कुटुंबप्रमुख असणाऱ्या महिलांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे.

त्यासाठी महिला कुटुंबाचे बँक खाते आधारशी संलग्न असणे गरजेचे आहे.

छत्रपती संभाजीनगर,

जालना,

नांदेड,

बीड,

उस्मानाबाद,

परभणी,

लातूर,

हिंगोली,

अमरावती,

वाशीम,

अकोला,

बुलढाणा,

यवतमाळ व वर्धा या १४ जिल्ह्यांमध्ये अशा राशन कार्ड धारकांना जे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट झालेले नाहीत जे APL लिस्टमध्ये आहेत

अशा नागरिकांना यापुढे धान्याऐवजी पैसे मिळणार असल्याचा शासन निर्णय 28/ फेब्रुवारी 2023 रोजी काढण्यात आला होता.

अधिक माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ पहा 

1) सर्वप्रथम प्ले स्टोअर वरून मेरा राशन हे अधिकृत ॲप्लिकेशन डाऊनलोड करा

https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.onenationonecard

Leave a Comment

Close Visit agrinews